Article published in Mouj, Divali issue, 2011

गेल्या दहा–पंधरा वर्षातील भारतीय संगीताची वाटचाल पहाता, एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते़ ती म्हणजे, राग, ताल, तान, वगैरे सांगितिक शब्दांबरोबर ‘मार्केटिंग‘, ‘पब्लिक रिलेशन्स‘ अाणि ‘नेटवर्किंग‘ अशा काही संगीत बाह्य शब्दांनिही कलाकारांच्या भाषेत प्रवेश केला अाहे़ एवढेच नाही तर अाजचे काही कलाकार अापल्या श्रोत्यांना ग्राहक म्हणून अोळखतात़ अापली कला प्रस्तुति अशा ग्राहकांपर्यंत सोप्यात सोप्या प्रकारे अाणि कमीत कमी वेळात पोहोचवावी अाणि त्या प्रस्तुतिचा ‘खप‘ जास्तीत जास्त व्हावा या द्रष्टीने संगीत क्षेत्रात अापण अापले पाऊल कसे टाकले पाहीजे याचा विचार असे

Continue Reading

Site Footer