Fusion music-confusion or confluence

Published in Vivek Saptahik, Divali issue 2006. फ्युजन म्युझिक – कनफ्युजन का संगीतसंगम? दोन किंवा त्याहूनही अधिक संगीत प्रकारांचे एकमेकांशी संभाषण आणि यातून झालेला आविषकार म्हणजेच ‘फ्युजन म्युझिक’. या प्रक्रीयेचा प्रदीर्घ इतिहास असला तरी फ्युजन म्युझिक हे नाव अलिकडेच म्हणजे गेल्या तीन-चार दशकातच प्रचलित झाले. सर्व प्रथम ही संज्ञा पाश्चात्य संगीत प्रकारांमधील देवाण-घेवाण दर्शवण्या करीता वापरण्यात आली. जॅझ-रॉक फ्युजन हे याचे एक उदाहरण. या संपूर्ण काळात, रसिकांचे कान वेधून घेण्यासाठी रेकॉर्ड कंपन्यांनीही या नावाचा उपयोग करून नवीन रेकॉर्डस बाजारात

Continue Reading

Site Footer